Sangli Rain Update: चांदोली धरण परिसरामध्ये दमदार पाऊस; विद्युतगृहातून 6630 क्युसेक विसर्ग वारणा नदी पात्रात सुरू
Sangli Rain Update: चांदोली धरणात 12244 पाण्याची आवक होत असून धरण 91.80 टक्के भरलं आहे. चालू वर्षी 2262 मिलिमीटर एकूण पावसाची नोंद झाली आहे.
Continues below advertisement
Sangli Rain Update
Continues below advertisement
1/10
सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
2/10
सर्वाधिक 16.2 मिलिमीटर पाऊस शिराळा तालुक्यात झाला आहे.
3/10
शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरामध्ये पुन्हा दमदार पाऊस होत आहे.
4/10
24 तासात 83 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
5/10
विद्युतगृहातून आज 900 क्युसेक विसर्ग वारणा नदी पात्रात सुरू करण्यात आला.
Continues below advertisement
6/10
चांदोली धरणात 12244 पाण्याची आवक होत असून धरण 91.80 टक्के भरलं आहे.
7/10
चालू वर्षी 2262 मिलिमीटर एकूण पावसाची नोंद झाली आहे.
8/10
दुसरीकडे, कोयना, वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे.
9/10
कोयना धरणातून 12 हजार विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
10/10
सांगली जिल्ह्यातील धरणे जवळपास 90 टक्के भरली आहेत.
Published at : 18 Aug 2025 12:07 PM (IST)