सांगली गणेश दर्शन : मिरजमधील गणेश मंडळांच्या आकर्षक देखण्या मूर्ती

Sangli Ganesha Darshan : सांगलीमधील मिरज शहरात विविध रुपातील बाप्पांच्या मूर्ती आकर्षणाच्या केंद्रबिंदू आहेत.

Sangli Ganesh Darshan

1/10
सांगली मिरज शहरात गणेश मंडळांकडून विविध रुपातील बाप्पांची मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे.
2/10
सुवर्ण गणेश मंडळाची आकर्षक मूर्ती
3/10
ब्राह्मण पुरीचा महाराजा
4/10
श्री दत्त गणेश उत्सव मंडळाची लक्ष वेधून घेत आहे.
5/10
श्रीराम गणेश मंडळाची मूर्ती
6/10
त्रिमूर्ती गणेश मंडळ
7/10
शिवगर्जना गणेश मंडळ
8/10
चांद्रयान रुपातील मूर्ती सुद्धा आकर्षण आहे.
9/10
गोठणे गल्ली गणेश मंडळ
10/10
शेतकरी, कामकरी गणेश मंडळ
Sponsored Links by Taboola