Sangli Ganesh Darshnan : मिरजमध्ये गणरायाच्या विसर्जन मार्गावर भव्य स्वागत कमानी सज्ज

यंदा राम मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक, महिलांचा आदर करणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबारातील प्रसंग अश्या वेगवेगळ्या प्रतिकृती स्वागत कमानीवर साकारण्यात आल्या आहेत.

Sangli Ganesh Darshan

1/8
सांगलीमधील मिरज शहरामध्ये स्वागत कमान उभारण्याची परंपरा यंदाच्या वर्षीही कायम आहे.
2/8
गेल्या 40 वर्षांपासून विसर्जन मिरवणूक मार्गावर भव्य दिव्य स्वागत कमान उभारल्या गेल्या आहेत.
3/8
यंदा राम मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक, महिलांचा आदर करणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबारातील प्रसंग अश्या वेगवेगळ्या प्रतिकृती स्वागत कमानीवर साकारण्यात आल्या आहेत.
4/8
अनंत चतुर्थीच्या दिवशी भव्य अशा मिरवणुकीने लाडक्या बाप्पांना निरोप देण्यात येतो.
5/8
या निरोपाच्या निमित्ताने स्वागत कमानी उभारल्या जातात.
6/8
वेगवेगळ्या संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने मिरज शहरातल्या बाप्पांना निरोप देण्यासाठी स्वागत कमानी उभारण्याची ही परंपरा आहे.
7/8
1983 साली पहिल्यांदाच मिरज शहरामध्ये स्वागत कमान उभारली गेली. त्यानंतर दरवर्षी 50 ते 60 फुटी उंच भव्य दिव्य स्वागत कमानी उभारल्या जात आहेत.
8/8
स्वागत कमानीच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देखील देण्याची परंपरा आहे.
Sponsored Links by Taboola