Sangli Deepotsav 2022 : सांगली जिल्ह्यातील वासुदेव मंदिरात दीपोत्सव सुरू; दीपोत्सवाची दोनशे वर्षांची परंपरा

Sangli Deepotsav 2022 : सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील ग्रामस्थांनी दीपोत्सवाची दोनशे वर्षांची परंपरा आजही अखंडित सुरू ठेवली आहे.

Continues below advertisement

Sangli Deepotsav 2022

Continues below advertisement
1/8
गाभाऱ्यात तुपाचे दिवे लावले जातात. जवळपास एक हजार दिव्यांनी मंदिर आणि परिसर उजळून निघतो. दीपावलीची चाहूल लागते, ती कोजागरी पौर्णिमेपासूनच दीपोत्सव सुरू होतो.
2/8
ग्रामस्थांनी ही दोनशे वर्षांची परंपरा आजही अखंडित सुरू ठेवली आहे.
3/8
वासुदेव मंदिर संपूर्ण सागवानी लाकडाचा वापर करून उभारले आहे. दररोज पाच किलो गोडेतेल आणि दररोज एक हजार वाती यासाठी वापरल्या जातात.
4/8
ग्रामस्थांसाठी हा एक आनंददायी अनुभव असतो. तेला तुपाच्या अगणित पितळी पणत्या समया, टांगते कंदील, रंगमाळा दीपमाळा लावून हा दीपोत्सव साजरा केला जातो.
5/8
दररोज पाच किलो गोडेतेल , एक हजार वाती यासाठी वापरल्या जातात. गाभाऱ्यात तुपाचे दिवे लावले जातात. जवळपास एक हजार दिव्यांनी मंदिर आणि परिसर उजळून निघतो.
Continues below advertisement
6/8
रोज रात्री भजनाचा कार्यक्रम आणि रात्री 10 वाजता दररोज पाच किलो गोडेतेल, एक हजार वाती यासाठी वापरल्या जातात. गाभाऱ्यात तुपाचे दिवे लावले जातात. जवळपास एक हजार दिव्यांनी मंदिर आणि परिसर उजळून निघतो. 200 वर्षांहून ही अधिक काळ श्री विष्णू रूपी श्रीकृष्णाचे मंदिर दिमाखात उभे आहे.
7/8
मंदिर आणि परिसर उजळून निघतो. 200 वर्षांहून ही अधिक काळ श्री विष्णू रूपी श्रीकृष्णाचे मंदिर दिमाखात उभे आहे. गावातील दिवेकर कुटुंबाचे हे देवस्थान असून मंदिराची लांबी 60 फूट असून रुंदी 30 फूट आहे. मंदिराचे शिखर 50 फूट असून अलीकडेच त्याचा जिर्णोद्धार केला आहे.
8/8
हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक मंदिरात गर्दी करत आहेत. महिनाभर चालणार दीपोत्सवास यशस्वी पार पाडण्यासाठी दिवेकर कुटुंबीय परिश्रम घेत आहेत.
Sponsored Links by Taboola