Sangli Accident: सांगलीत कृष्णा नदीच्या पुलावरुन गाडी नदीपात्रात कोसळली; तीन जणांचा मृत्यू, सर्वजण हळहळले
Sangli Accident: सांगलीच्या अंकली येथील कृष्णा नदी पुलावरून भरधाव गाडी कोसळल्याची घटना घडली.
Sangli Accident
1/6
सांगलीच्या अंकली येथील कृष्णा नदी पुलावरून भरधाव गाडी कोसळल्याची घटना घडली.
2/6
रात्री एकच्या सुमारास कोल्हापूरवरून सांगलीकडे येताना हा अपघात घडला.
3/6
या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून दोघं गंभीर जखमी झाली आहेत.
4/6
मृतात दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
5/6
लग्न सोहळा आटपून सांगलीकडे येताना गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट नदीपात्रात कोसळल्याची माहिती समोर येत आहे.
6/6
मृत कुटुंबीय सांगलीतल्या कोल्हापूर रोडवरील गंगाधर कॉलनी येथील रहिवासी आहेत.
Published at : 28 Nov 2024 10:42 AM (IST)