जिल्ह्याचा मालक मी असल्याचं कुणाला वाटतं, ह्रदयच नसलेल्या माणसाशी आपली लढाई सुरुय; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे निशिकांत पाटलांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल

Sangli News: निशिकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात विधानसभा लढवली होती. भविष्यात चांगल्या घरातली माणसं असणारा मालक तयार करावा लागणार असल्याचे ते म्हणाले.

Continues below advertisement

Nishikant Patil attacks on Jayant Patil

Continues below advertisement
1/9
ह्रदयच नसलेल्या माणसाशी आपली लढाई सुरु आहे, अशी टीका अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे निशिकांत पाटील यांनी त्यांचे कट्टर विरोधक जयंत पाटील यांच्यावर केली.
2/9
असा माणूस आपल्या नशिबाला आलाय असे म्हणत निशिकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली.
3/9
जिल्ह्याचा मालक मी असल्याचं कुणाला वाटतं, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
4/9
निशिकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात विधानसभा लढवली होती.
5/9
भविष्यात चांगल्या घरातली माणसं असणारा मालक तयार करावा लागणार असल्याचे ते म्हणाले.
Continues below advertisement
6/9
अशा माणसाशी लढतांना महाभारतामध्ये श्रीकृष्णांने जसे सांगितलेय की जसा पुढचा असेल तसे आपण असलं पाहिजे असेही निशिकांत पाटील म्हणाले.
7/9
विधानसभा निवडणुकीत जयंत पाटलांनी अवघ्या 13 हजार 23 मतांनी विजय मिळवला होता. मात्र, हा विजय त्यांना सन्मान देणारा नव्हता.
8/9
निशिकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्याविरोधात निकराची झुंज दिली होती.
9/9
इस्लामपूर शहराने दिलेल्या साथीने जयंत पाटील यांचा काठावरील विजय सुकर झाला होता.
Sponsored Links by Taboola