Rohit Pawar : हातात ग्लव्स, पायात पॅड; क्रिकेटच्या मैदानात रोहित पवारांचा जलवा

आमदार रोहित पवार यांनी साताऱ्यात क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला...

Rohit Pawar

1/8
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे.
2/8
त्यानंतर साताऱ्यात रोहित पवार हे जोरदार बॅटिंग करताना दिसले..
3/8
रोहित पवार यांचे क्रिकेट खेळातानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
4/8
केएसडी शानबाग विद्यालयाला रोहित पवार यांनी भेट दिली. याभेटी दरम्यान त्यांनी विद्यालयातील मुलांचा सत्कार केला.
5/8
सत्कारानंतर त्यांना क्रिकेट खेळण्याचा आग्रह करण्यात आला.
6/8
या आग्रहामुळे रोहित पवारांनी फलंदाजी केली..
7/8
प्रत्येक बॉलवर जोरदार फटका मारत त्यांनी एक प्रकारे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर झालेली निवड कशी योग्य आहे, हे दाखवून दिले..
8/8
आमदार रोहित पवार यांनी साताऱ्यात क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला...
Sponsored Links by Taboola