Ratnagiri News: रत्नागिरीच्या राहुल कळंबटेंनी रेखाटली जगातील सर्वात लहान 3D रांगोळी
अवघ्या 1 तास 16 मिनिटे एवढ्या विक्रमी वेळेत श्री गणेशाची 3D रांगोळी काढली आहे.
Ratnagiri News
1/10
पांढर्या रंगाच्या टाइल्सवर काढून रांगोळीचे रंग वापरून ही रांगोळी काढण्यात आली.
2/10
रत्नागिरीच्या राहुल कळंबटे यांनी पूर्ण केली आहे.
3/10
जगातील सर्वात लहान रांगोळी म्हणून आशिया बुक ऑफ रेकॉर्डने मान्यता दिली.
4/10
फक्त सहा सेंटिमीटरच्या 3D रांगोळीची दखल घेण्यत आली.
5/10
साधारणतः गेली 10 वर्षे राहुल हे विविध रांगोळ्या काढत आहे
6/10
जिल्हा राज्य राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमधून सहभाग नोंदवत बक्षीसे प्राप्त केली आहेत.
7/10
या वर्ल्ड रेकॉर्डसाठी लागणाऱ्या अटींची पूर्तता करून राहुल यांनी ही रांगोळी पूर्ण केली
8/10
वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाठवल्यावर World Smallest 3D Rangoli म्हणून याला मान्यता देण्यात आली.
9/10
सध्याच्या घडीला त्यांनी तीन जागतिक विक्रमांवर शिक्कामोर्तब केला आहे
10/10
यामध्ये इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांनी आपले नाव कोरले आहे..
Published at : 07 Nov 2023 07:14 AM (IST)