Parshuram Ghat: दरड कोसळल्यानं परशुराम घट वाहतुकीसाठी बंद, लोटे-चिरणी-कळंबस्ते मार्गाने वाहतूक वळवली

मुंबई-गोवा महामार्गावरून (Mumbai-Goa Highway News) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी. परशुराम घाटात दरड कोसळली आहे.

Ratnagiri News

1/9
मुंबई-गोवा महामार्गावरून (Mumbai-Goa Highway News) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी.
2/9
परशुराम घाटात दरड कोसळली आहे.
3/9
पहाटेपासून अनेक प्रवासी ताटकळत आहेत.
4/9
गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
5/9
माती रस्त्यावर आल्याने गाड्या घसरत आहेत.
6/9
पहाटे पडलेल्या जोरदार पावसामुळे दरड माती खाली आली आहे.
7/9
पर्यायी मार्गाने लोटे-चिरणी-कळंबस्ते - चिपळूण मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.
8/9
वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून वाहतूक खोळबंली आहे.
9/9
सध्या राज्यात बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात बदल झाले आहेत
Sponsored Links by Taboola