गुहागरमध्ये पावसाची जोरदार बँटिंग, जनजीवन विस्कळीत
राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. कोकणासह राज्यात मुसळधार पाऊस सुरु झालाय.
rain
1/7
राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. कोकणासह राज्यात मुसळधार पाऊस सुरु झालाय.
2/7
गुहागर तालुक्यात शृंगार तळीत बाजारपेठे मध्ये दुकानात पाणी भरले!
3/7
कोकणा सह रत्नागिरी जिल्ह्यात ही मुसळधार पाऊस पडत असून या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.
4/7
गुहागर तालुक्यातील शृंगार तळी येथील दुकानातून पाणी भरल्याने एकच हाहाकार उडाला आहे.
5/7
या दुकानांत विजेची उपकरणापासून ते टीव्ही, फ्रीज,या पासून किंमती वस्तू ही या दुकानातून आहे.
6/7
बाजारपेठे मधील दुकानांत पाणी आल्याने एकच दुकानदारांची धावपळ उडाली आहे.
7/7
दरम्यान गुहागर असगोली रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे
Published at : 07 Aug 2022 03:45 PM (IST)
Tags :
Rain