Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kashedi Ghat Tunnel : कोकणातील चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवाच्या आधी कशेडी बोगदा सुरु होणार
रविंद्र कोकाटे, एबीपी माझा
Updated at:
05 Sep 2023 10:30 AM (IST)
1
आता याच घाट बोगद्यातून पार करताना अवघ्या नऊ मिनिटांचा कालावधी लागणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
याच घाटातून चाकरमानी कित्येक वर्ष कोकणात जाण्यासाठी प्रवास करत आहे.
3
आधी याच घाटातून प्रवास करताना हा घाट पार करण्यासाठी 45 मिनिटांचा अवधी लागायचा.
4
पावसात त्यावर पडलेल्या खड्ड्यातून प्रवास करुन लोक कोकणात जातात.
5
या खडतर प्रवासापासून आता सुटका होणार आहे.
6
यंदा गणोशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास इथून पुढे सुखकर होणार आहे.
7
कारण याच घाटाला पर्यायी मार्ग म्हणून या घाटाच्या डोंगरातून दोन बोगदे पाडण्यात आले आहेत.
8
त्यातील एका बोगद्याचे काम पूर्ण झाले असून त्यातील चौपदरीकरण काँक्रिटीकरणाची एक मार्गिका पूर्ण झाली आहे.
9
याच मार्गिकेवरुन गणेशोत्सवाच्या आधी हलक्या वाहतूक वाहनांची वाहतूक सुरु करण्यात येणार आहे.