PHOTO : सलग चौथ्या दिवशी कोकणातला समुद्र खवळलेला, किनारी उंचच उंच लाटा
अमोल मोरे, एबीपी माझा
Updated at:
12 Jun 2023 10:09 AM (IST)
1
सलग चौथ्या दिवशी कोकणातला समुद्र खवळलेला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कोकणातील समुद्रकिनारी उंच उंच लाटा पाहायला मिळत आहेत.
3
तत्पूर्वी बिपरजॉय चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीला धोका नाही
4
चक्रीवादळ आणि खवळलेला समुद्रामुळे नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा दिला असून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
5
दरम्यान, गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरही बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव दिसला.
6
लाटांच्या तडाख्यामुळे किनारपट्टीवरील छोट्या दुकानदारांचं नुकसान झालं.
7
तर पंधरा पर्यटक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
8
दरम्यान राज्यात अखेर मान्सूनचे आगमन झालेलं आहे.
9
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वातावरणात झालेल्या बदलामुळे मान्सून आणखी काही काळ लांबण्याची शक्यता होती.
10
पण चक्रीवादळ दिशा बदलली आणि त्याचा परिणाम मान्सूनच्या गतीवरती झाला.