Ratnagiri Unseasonal Rain : अवकाळी पावसाने चिपळूणमध्ये दाणादाण, फळबागांचं नुकसान

राज्यातील अनेक भागात काल (7 एप्रिल) अवकाळी पावसाने हजेरी लावली. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील टेरव गावात पावसाने मोठं नुकसान केलं. या पावसामुळे पिकांचं, फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे.

Chiplun Unseasonal Rain

1/9
राज्यातील अनेक भागात काल (7 एप्रिल) अवकाळी पावसाने हजेरी लावली
2/9
अचानक आलेल्या अवकाळी पावसाने दाणादाण उडवली.
3/9
या पावसामुळे पिकांचं, फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे.
4/9
रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील टेरव गावात पावसाने मोठं नुकसान केलं.
5/9
अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली
6/9
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले.
7/9
टेरव गावात आंबा पिकाला गळ लागल्याने आंबा बागायतदारांचे नुकसान झाले.
8/9
याशिवाय काजू पिकाला देखील मोठा फटका बसला आहे.
9/9
दुष्काळात तेरावा महिना अशी प्रतिक्रिया अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांनी दिली आहे.
Sponsored Links by Taboola