Chiplun: बैलाला पाणी पाजण्यासाठी चिपळूणच्या तांबी धरणात उतरला, क्षणार्धात नाकातोंडात पाणी गेलं अन्..

Chiplun: तरुणाचा शोध अजून लागला नाही. स्थानिकांसह प्रशासन तरुणाचा शोध घेत असून अद्याप तरुणाचा शोध लागला नाही.

Chiplun

1/6
चिपळूण तालुक्यातील तांबी धरणात एका 27 वर्षीय तरुण धरणात बुडल्याची घटना घडलीय.
2/6
प्रतीक लटके असे या बेपत्ता तरुणाचे नाव असून, तो बैलाला पाणी पाजण्यासाठी धरणावर गेला असताना हा दुर्दैवी प्रकार घडला.
3/6
दुपारी चारच्या सुमारास घटना ही घटना चिपळूण तालुक्यातील मालघर येथे दुपारी सुमारे चारच्या सुमारास घडली.
4/6
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली.
5/6
ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या मदतीने बोटीच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू आहे.
6/6
अद्याप प्रतीक लटके याचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. प्रशासनाकडून मदतकार्य सुरू या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने पथक तैनात केले असून शोधकार्य वेगाने सुरू आहे.
Sponsored Links by Taboola