PHOTO: योग गुरू बाबा रामदेव यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; पाहा फोटो!
विश्वविख्यात योग गुरू बाबा रामदेव यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
Continues below advertisement
ramdev
Continues below advertisement
1/9
रामदेव बाबांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून, त्यांच्या या भेटीवरून चर्चा सुरू झाली आहे.
2/9
या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदेव बाबांनी मुख्यमंत्र्यांचे जोरदार कौतुक केले.
3/9
तसेच रामदेवबाबांनी मुख्यमंत्री शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांचे आध्यात्मिक व राष्ट्रीय उत्तराधिकारी म्हटले आहे.
4/9
योगगुरू रामदेव बाबा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
5/9
या भेटीची छायाचित्रे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केली आहेत.
Continues below advertisement
6/9
एकीकडे राज्यात आधीच खरी शिवसेना कोण? शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर प्रतिदावे सुरू आहेत.
7/9
शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.
8/9
याशिवाय योगगुरू रामदेव बाबा यांनी एकनाथ शिंदे यांची बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय वारसदार अशी वर्णी लावल्याने हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
9/9
आम्ही मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद आणि अभिनंदन करण्यासाठी आलो आहोत, असे योगगुरू रामदेव बाबा यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
Published at : 30 Aug 2022 06:01 PM (IST)