GANESH CHATURTHI 2025 : राज ठाकरे यांनी त्यांच्या सुरक्षा रक्षक आणि सर्व हाऊस स्टाफ सोबत ही फोटो सेशन केले

GANESH CHATURTHI 2025 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरीही दीड दिवसांच्या गणपतीचं आगमन झालं आहे.

Continues below advertisement

Raj Thackeray ganesh chaturthi 2025 :

Continues below advertisement
1/9
आज घरोघरी तसेच, सार्वजनिक ठिकाणी गणरायाचं आगमन झालं आहे.
2/9
अनेक कलाविश्वातील सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांच्याही घरी बाप्पा विराजमान झाले आहेत.
3/9
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरीही दीड दिवसांच्या गणपतीचं आगमन झालं आहे.
4/9
बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर राज ठाकरेंसह अमित ठाकरे बाप्पाची पूजा करताना दिसतायत.
5/9
या ठिकाणी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर अप्रतिम असा पांढऱ्या फुलांचा देखावा सादर करण्यात आला आहे.
Continues below advertisement
6/9
राज ठाकरे हे कलासक्त असल्याने त्यांनी शिवतीर्थ हे निवासस्थान सुंदर पद्धतीने सजवले आहे.
7/9
यावेळी राज ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंबीय उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं.
8/9
राज ठाकरे यांच्या गणपतीच्या दर्शनाला शिवसेना नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मीताई ठाकरे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं.
9/9
महत्त्वाचं म्हणजे, राज ठाकरे यांनी त्यांच्या सुरक्षा रक्षक आणि सर्व हाऊस स्टाफ सोबतही फोटो सेशन केलं आहे.
Sponsored Links by Taboola