भीषण अपघात: दोन एसटी बस एकमेकांना धडकल्या; दोन्ही चालक गंभीर जखमी
नवेदर बेली येथील वळणावर दोन्ही बसेसची समोरासमोर धडक झाल्याची माहिती मिळत आहे.
Continues below advertisement
st_bus_accident
Continues below advertisement
1/6
अलिबाग-रेवदंडा मार्गावर दोन एस. टी. बसचा अपघात झाला.
2/6
नवेदर बेली येथील वळणावर दोन्ही बसेसची समोरासमोर धडक झाल्याची माहिती मिळत आहे.
3/6
सदर अपघातामध्ये दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी झाले आहेत.
4/6
दोन्ही बसमधील 15 ते 20 प्रवासी देखील किरकोळ जखमी झाले आहेत.
5/6
अपघातामध्ये जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
Continues below advertisement
6/6
अपघातात दोन्ही बसेसचे मोठे नुकसान झाले आहे.
Published at : 07 Jul 2024 12:13 PM (IST)