Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, कार कंटेनरवर आदळून चुराडा, दोघांनी जागेवरच जीव सोडला, अपघाताचे फोटो समोर
Mumbai-Goa Highway Accident: मुंबईकडून कोकणाच्या दिशेने जाणारी भरधाव कारने मागून कंटेनरला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे.
Continues below advertisement
Mumbai-Goa Highway Accident
Continues below advertisement
1/8
मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
2/8
मुंबईकडून कोकणाच्या दिशेने जाणारी भरधाव कारने मागून कंटेनरला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे.
3/8
अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर काही जण जखमी झाले आहेत.
4/8
अपघातात गंभीर जखमी झालेल्यांवर कोलाड मधील दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
5/8
सकाळी मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड जवळच्या पुई गावाजवळ ही अपघाताची घटना घडली आहे.
Continues below advertisement
6/8
अपघातग्रस्त कारमध्ये अडकलेल्या एकाला हायड्रॉलिक कटरच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले आहे.
7/8
घटनास्थळी सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे रेस्क्यू पायलट दाखल झाले होते.
8/8
अपघात झालेली हुंडई कंपनीची ऑरा कार असल्याची माहिती समोर आली आहे.
Published at : 13 Dec 2025 08:25 AM (IST)