Mumbai Goa Highway crocodile: मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यात भल्यामोठ्या मगरीचा मुक्तसंचार, मुसळधार पावसामुळे काळ नदीतून बाहेर, प्राणीप्रेमींकडून सुटका
Mumbai Goa Highway crocodile: मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. पावसाळ्यात या महामार्गावर भलेमोठे खड्डे पडले आहेत. याठिकाणी मगर आढळून आल्याने खळबळ
Continues below advertisement
मुंबई गोवा महामार्गावर माणगावजळ एक मगर आढळून आली.
Continues below advertisement
1/7
मुंबई गोवा महामार्गावर आढळली जखमी अवस्थेत मगर
2/7
रायगडच्या माणगाव जवळील मुंबई गोवा महामार्गावर काल झालेल्या पावसात एक जखमी मगर भरवस्तीत आढळून आली.
3/7
ही मगर काही नागरिकांना दिसताच त्यांनी रेस्क्यू टीमला बोलावून तिच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले.
4/7
या रेस्क्यू टीमकडून या मगरीवर योग्य ते उपचार करत तिला पुन्हा सुरक्षित स्थळी सोडण्यात आले.
5/7
ही मगर बऱ्यापैकी मोठी होती.
Continues below advertisement
6/7
माणगावजवळ असणाऱ्या काळ नदीत या मगरींचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे.
7/7
काल झालेल्या पावसामुळे ही मगर मानवी वस्तीत आल्याचे सांगितले जात आहे.
Published at : 18 Aug 2025 07:40 AM (IST)