10th Result : बापाची छाती फुगली, दहावीत 50 टक्के मार्क, पठ्ठ्याची थेट जेसीबीतून मिरवणूक काढली
10th Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय.
Photo Credit - abp majha reporter
1/8
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय.
2/8
दहावीच्या निकालात कोकण पुन्हा अव्वल स्थानी राहिल्याचं चित्रं समोर आलं.
3/8
आपला मुलगा पास झाल्याचा आनंद अनेक विद्यार्थ्यांनी साजरा केला.
4/8
मात्र रायगडमधील उरण तालुक्यातील एका विद्यार्थ्याने फक्त 50 टक्के गुण मिळवून इतरांपेक्षा वेगळा आनंद साजरा केला आहे.
5/8
पालकांनी मुलाची चक्क जेसीबीमधून मिरवणूक काढली.
6/8
सार्थक नारंगीकर अस या विद्यार्थ्याचे नाव असून तो उरणच्या चिरनेर परीसरात राहतो.
7/8
आश्चर्य म्हणजे या मुलाला केवळ 50 टक्के गुण मिळाले आहेत.
8/8
तरीही त्याचं जोरदार जल्लोष करत कौतुक करण्यात येतं आहे.
Published at : 27 May 2024 07:44 PM (IST)