Yavat: यवतमध्ये पोलिसांची सर्वत्र करडी नजर; कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न, पाहा ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेली दृश्य
Yavat: जागोजागी पोलीस तैनात असून कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांच्या वतीने ड्रोनच्या माध्यमातून यावरती नजर ठेवली जात आहे.
Continues below advertisement
Yavat
Continues below advertisement
1/12
दौंडच्या यवतमध्ये पोलिसांकडून ड्रोन कॅमेऱ्याने नजर ठेवली जात आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये म्हणून ड्रोनद्वारे लक्ष ठेवत आहेत.
2/12
ड्रोन कॅमेऱ्याने यवत गावातील शांततेची दृश्य टिपलेली आहेत. दौंड तालुक्यातील यवत येथील कालच्या घटनेनंतर आज यवत मध्ये कडकडीत बंद आहे.
3/12
जागोजागी पोलीस तैनात असून कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांच्यावतीने ड्रोनच्या माध्यमातून यावरती नजर ठेवली जात आहे.
4/12
या ठिकाणी जमाबंदी आदेश देखील लागू करण्यात आला आहे. सर्व बाजारपेठा बंद आहेत. शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. तसेच बाजार पेठ बंद ठेवण्यात आली आहे.
5/12
या प्रकरणी शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केला आहे. यवतमध्ये काल घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेसंदर्भात शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन करून चर्चा केली.
Continues below advertisement
6/12
सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
7/12
तसेच पुढील आदेश येईपर्यंत यवत गावात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. तसेच बाजार पेठ बंद ठेवण्यात आली आहे.
8/12
दौंड तालुक्यातील यवतमध्ये आता तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे. जमाबंदीचा आदेश पोलिसांनी लागू केले आहेत, तर ज्यांनी काल दगडफेक केली.
9/12
जाळपोळ केली, त्यांना पोलीस आयडेंटिफाय करून ताब्यात घेत आहेत. यवतची आज बाजारपेठ बंद आहे. यवत गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. पोलिसांची गाडी देखील गावातून जमाव बंदीचा आदेश असल्याचे सांगत आहे.
10/12
दौंड तालुक्यातील यवतमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर शुक्रवारी दुपारी बारानंतर यवतमधील दोन गट आमनेसामने आले होते.
11/12
यवतमध्ये घडलेल्या या घटनेनंतर शुक्रवारचा आठवडी बाजार बंद करण्यात आला आहे.
12/12
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये म्हणून ड्रोनद्वारे लक्ष ठेवत आहेत.
Published at : 02 Aug 2025 03:16 PM (IST)