Sant Tukaram Maharaj Pagdi : संत तुकोबांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचा विश्वविक्रम, 'अशी' आहे पगडी! पाहा फोटो
Sant Tukaram Pagdi : तब्बल 500 मीटर सुती कापडापासून ही पगडी साकारण्यात आलीये. जगातील ही सर्वात मोठी पगडी असल्याचा दावा केला जातो आहे.
Sant Tukaram Maharaj Pagdi
1/9
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जगातील सर्वात मोठ्या पगडीचं अनावरण झालं.
2/9
या पगडीने विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. महाराजांच्या या पगडीचा घेराव हा 30 फुटांचा तर उंची 4 फुटांची आहे.
3/9
तब्बल 500 मीटर सुती कापडापासून ही पगडी साकारण्यात आलीये. जगातील ही सर्वात मोठी पगडी असल्याचा दावा केला जातो आहे.
4/9
म्हणूनचं आज या पगडीची वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया ॲन्ड जिनिअस बुकमध्ये नोंद झाली.
5/9
पिंपरी चिंचवड मधील दिलीप सोनिगरा ज्वेलर्सने ही पगडी आज देहू देवस्थानला सुपूर्त केली. एबीपी माझाच्या प्रेक्षकांना घरबसल्या या पगडीचं दर्शन आम्ही घडवत आहोत.
6/9
संत तुकाराम महाराज बीज निमित्ताने जगातील सर्वात मोठ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पगडीचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे.
7/9
दि वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया ॲन्ड जिनिअस बुकमध्ये मोठ्या पगडीची नोंद झाली आहे.
8/9
सदरील पगडीचा घेराव हा 30 फुटांचा असून पगडीची उंची 4 फूट आहे. तर पगडीला 500 मीटर लांबीचा कपडा लागला आहे.
9/9
संत तुकोबांच्या जगातील सर्वात मोठी पगडी सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
Published at : 11 Mar 2025 01:49 PM (IST)