In pics: 'नट जातो, भूमिका कायम राहतात'; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची मोठी गर्दी

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज निधन झाले.

vikram gokhale

1/8
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज निधन झाले.
2/8
पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते.
3/8
वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले.
4/8
रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
5/8
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व नाट्यमंदिर येथे ठेवण्यात आलं आहे.
6/8
यावेळी अभिनेत्यांनी आणि चाहत्यांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
7/8
अनेकांनी आपल्या आठवणीदेखील शेअर केल्या.
8/8
सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वैकुंठधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Sponsored Links by Taboola