Jay Pawar Rutuja Patil Marriage : फुलांची उधळण अन् शाही सोहळा; जय पवार- ऋतुजा पाटील यांच्या लग्नाचे न पाहिलेले फोटो समोर, नवविवाहीतांनी पोस्ट केली शेअर

Jay Pawar Rutuja Patil Marriage : या लग्नसोहळ्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब बहरिनला गेले होते. आता जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्नातील फोटो समोर आले आहे.

Continues below advertisement

Jay Pawar Rutuja Patil Marriage

Continues below advertisement
1/7
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाहसोहळा बहरिनमध्ये संपन्न झाला.
2/7
जय पवार आणि ऋतुजा पाटील हे ५ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. हा शाही विवाहसोहळा बहरिनमध्ये पार पडला.
3/7
या लग्नसोहळ्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब बहरिनला गेले होते. आता जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्नातील फोटो समोर आले आहे. ऋतुजा पाटील आणि जय पवार यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केली आहे.
4/7
जय पवार यांच्या लग्नाला सुप्रिया सुळे, शरद पवार आणि प्रतिभा पवार उपस्थित नव्हते. सुप्रिया सुळेंनी या नवीन जोडप्याला सोशल मिडीयावर शुभेच्छा दिल्या होत्या.
5/7
जय यांच्या वरातीमध्ये रेवती सुळे, युगेंद्र पवार, रोहित पवार दिसत होते. जय पवारांचा विवाहसोहळा बहरिनमध्ये पार पडला.
Continues below advertisement
6/7
बहरिनमध्ये तीन दिवस या विवाहसोहळ्यानिमित्त कार्यक्रम होते. ४, ५ आणि ६ डिसेंबर रोजी लग्नाचे कार्यक्रम आहेत.
7/7
जय पवारांच्या बायकोचं नाव ऋतुजा पवार आहे. ऋतुजा या फलटणच्या आहेत. सोशल मिडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची त्या कन्या आहेत. या लग्नसोहळ्याला संपूर्ण पवार आणि पाटील कुटुंब उपस्थित होते. या दोन्ही कुटुंबांनी फक्त ४०० लोकांनी लग्नासाठी बोलावले होते.
Sponsored Links by Taboola