In Pics : उदयनराजे भोसलेंकडून महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचं भरभरुन कौतुक

महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.

shivraj rakshe

1/8
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.
2/8
यावेळी उदयनराजेंनी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा सत्कार केला.
3/8
मागच्याच आठवड्यात पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पाडली. फायनलमध्ये शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडचा पराभव केला.
4/8
यावेळी त्यांनी शिवराजला पुणेरी पगडी दिली.
5/8
त्याचं भरभरुन कौतुक केलं.
6/8
पुण्यातील महाराष्ट्र केसरी स्पर्धेच नियोजन अत्यंत उत्कृष्ट झालं. कुस्ती ही पूर्वीपासून खेळली जात आहे. मी प्रत्यक्षात टीव्हीवर हा कुस्ती सामना पाहत होतो, असं उदयनराजे भोसले म्हणाले
7/8
“शिवराजला मानलं पाहिजे. त्याने स्वत:च्या शरीरावर खूष कष्ट घेतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र केसरीचा किताब त्याला मिळाला” असं उदयनराजे म्हणाले.
8/8
“शिवराज राक्षेला मनापासून शुभेच्छा. तो तरुण आहे, त्याला भरपूर स्कोप आहे. ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये मोठं राजकारण पाहायला मिळतं. ते थांबलं पाहिजे” असं उदयनराजे म्हणाले.
Sponsored Links by Taboola