Purandar Accident : पुरंदरमध्ये कार आणि दुचाकीची भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू

पुरंदर तालुक्यातील सासवड-कापूरहोळ रस्त्यावर नारायणपूर नजीक भीषण अपघात झाला, ज्यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला.

Purandar Accident

1/6
पुरंदर तालुक्यातील सासवड-कापूरहोळ रस्त्यावर नारायणपूर नजीक भीषण अपघात झाला.
2/6
अर्टिगा कार आणि स्प्लेंडर दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला.
3/6
अर्टिगा कार सासवडकडून कापूरहोळच्या दिशेने जात होती तर स्प्लेंड कार कापूरहोळकडून सासवडकडे जात होती.
4/6
दोन्ही वाहनांची नारायणपूरजवळ जोरदार धडक झाली.
5/6
या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला, ज्यांचं वय अंदाजे 25 आणि 55 वर्षे होतं.
6/6
दरम्यान अपघातग्रस्त अर्टिगा कारचा चालक गाडी सोडून घटनास्थळावरुन पसार झाला.
Sponsored Links by Taboola