PHOTO : पुण्यात बर्निंग बस... शिवशाही बसनं अचानक घेतला पेट
मिकी घई, एबीपी माझा, पुणे
Updated at:
01 Nov 2022 12:24 PM (IST)
1
पुण्यात बर्निंग बसचा थरार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पुण्यातील येरवडा शास्त्रीचौकात शिवशाही बसनं अचानक घेतला पेट
3
यवतमाळ ते चिंचवड या एसटी विभागाच्या शिवशाही बसनं घेतला पेट
4
सुदैवानं कोणतीही जीवीतहानी झालेली नाही
5
बसमध्ये बिघाड झाल्यानं चालकानं एसटी बस रस्त्याच्या कडेला उभी केली होती
6
त्यानंतर बसमधील 42 प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं
7
प्रवाशी एसटी बसमधून खाली उतरल्यानंतर बसनं अचानक पेट घेतला
8
चालकानं दाखवलेल्या प्रसंगावधामुळे मोठी दुर्घटना टळली
9
सर्व प्रवासी सुरक्षित असून आग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय