In pics : छत्रपती संभाजीराजेंच्या आक्षेपानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक; हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला
छत्रपती संभाजीराजेंच्या आक्षेपानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाले आहेत.
sambhaji brigade
1/8
छत्रपती संभाजीराजेंच्या आक्षेपानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाले आहेत.
2/8
पुण्यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये सुरू असलेला हर हर महादेव चित्रपट बंद पाडला.
3/8
पिंपरीतील विशाल टॉकीजमध्ये हा शो सुरू होता.
4/8
तेव्हाच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते थिएटरमध्ये शिरले होते.
5/8
थिएटरमध्ये असणाऱ्या सर्व प्रेक्षकांना बाहेर काढून त्यांनी हा शो थांबवला.
6/8
यामुळं काहीकाळ तणावाचे वातावरणात निर्माण झाले होते.
7/8
ऐतिहासिक चित्रपट करताना भान राखा, असं वक्तव्य छत्रपती संभाजीराजे यांनी केलं होतं.
8/8
ऐतिहासिक चित्रपटांसाठी समिती नेमा, असं पत्र सेन्सॉर बोर्डालाही लिहिणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
Published at : 07 Nov 2022 05:53 PM (IST)