Pune Chandani Chowk Bridge : 30 वर्ष जुना चांदणी चौकातील पूल काही सेकंदात होणार इतिहास जमा; प्रशासनाची तयारी पूर्ण
शिवानी पांढरे
Updated at:
01 Oct 2022 05:13 PM (IST)
1
पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. (फोटो- विजय राऊत)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आज रात्री अडीचच्या सुमारास हा पूल पाडण्यात येणार आहे.
3
यासाठी पोलिसांकडून पुलावरील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
4
यासाठी तब्बल 600 किलो स्फोटकांचा वापर करण्यात येणार आहे.
5
ही स्फोटकं भरण्याचं काम पूर्ण झालं आहे.
6
रात्री 12 ते दोनच्या दरम्यान कंपनीकडून तयारी पूर्ण झाल्यावर पूल पाडण्यात येईल.
7
केवळ 8 ते 10 सेकंदात हा पूल इतिहासात जमा होणार आहे.
8
यासाठी काही तास वाहतूक बंद राहणार आहे.