In Pics : 'राज्यपाल हटवा, स्वाभिमान वाचवा'; स्वराज्य संघटनेकडून धोतरावर सही करत राज्यपालांचा तीव्र निषेध

संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेकडून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धोतरावर सही करुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा विरोध केला.

swarajya sanghatna protest

1/6
संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेकडून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धोतरावर सही करुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा विरोध केला.
2/6
मोठ्याने घोषणाबाजी करत राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध करण्यात आला.
3/6
स्वराज्य संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
4/6
धोतरावर सही करुन अनोख्या पद्धतीने राज्यपालांचा निषेध करण्यात आला.
5/6
'राज्यपाल हटवा, स्वाभिमान वाचवा', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले.
6/6
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे.
Sponsored Links by Taboola