In Pics : सासवडमधील सोपान काकांंची यात्रा जल्लोषात साजरी; भाविकांची मोठी गर्दी
सासवड येथे संत सोपान काकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.
yatra
1/8
सासवड येथे संत सोपान काकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली
2/8
मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीनिमित्त सोपान काकांची यात्रा सासवडमध्ये असते
3/8
त्याच बरोबर सोपंनकाकांचा संजीवन सोहळा सोपानकाका मंदिरात होतो
4/8
सोपान काका यांच्या समाधी सोहळ्याचे हे 726 वे वर्ष आहे.
5/8
त्या निमत्ताने मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
6/8
21 तारखेला सोपान काकांचा समाधी सोहळा पार पडणार आहे
7/8
त्यामुळे राज्यभरातून हजारो भाविक सासवडमध्ये हजेरी लावत आहेत.
8/8
मंदिर परिसरात उत्साहाचं वातावरण आहे.
Published at : 19 Dec 2022 10:46 PM (IST)