In Pics : पुण्यात शिवशाहीचे ब्रेक फेल होऊन अपघात! बस इतर गाड्यांवर आदळल्याने काही जण जखमी
पुण्यातील पाषाण-सुस रोडवर भीषण अपघात झाला आहे. शिवशाही बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला आहे.
pune accident
1/9
पुण्यातील पाषाण-सुस रोडवर भीषण अपघात झाला आहे.
2/9
शिवशाही बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला आहे.
3/9
शिवशाही बस बोरिवलीवरुन साताऱ्याच्या दिशेने जात होती.
4/9
ब्रेक फेल झाल्याने शिवशाही बस इतर गाड्यांवर आदळून 7 गाड्यांचं नुकसान झालं आहे.
5/9
अपघातात चार ते पाच लोक जखमी झाले आहेत.
6/9
जखमींना चेलाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
7/9
काहीवेळ या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
8/9
मात्र आता वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
9/9
यावेळी बघ्यांनी देखील गर्दी केली होती.
Published at : 16 Oct 2022 07:13 PM (IST)