Shivneri fort : शिवजन्मस्थळी दीपोत्सव; उद्या तिथीनुसार शिवजयंती साजरी होणार

उद्या तिथीनुसार शिवजयंती साजरी होणार आहे. त्यानिमित्तानं शिवजन्माचे ठिकाण असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर दीपोत्सव साजरा करण्यात येतोय.

shiv jayanti

1/7
उद्या तिथीनुसार शिवजयंती साजरी होणार आहे.
2/7
त्यानिमित्तानं शिवजन्माचे ठिकाण असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर दीपोत्सव साजरा करण्यात येतोय.
3/7
जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ती जागा या दिव्यांनी अशाप्रकारे उजळून टाकण्यात आलीय.
4/7
अनेक शिवभक्तांनी यावेळी शिवाजी महाराजांना अभिवादन केलं.
5/7
यावेळी शिवनेरी किल्ला दिव्यांनी झळाळून निघाला.
6/7
उद्या तिथीनुसार शिवजयंती साजरी होणार आहे, यावेळी अनेक शिवभक्त शिवनेरीवर येतात.
7/7
यावेळी जयघोषदेखील करण्यात आला.
Sponsored Links by Taboola