शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न, शिवभक्तांनी दाखवले साहसी खेळ!
शिवनेरी गडावर उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवनेरी गडावर मोठ्या संख्येनं शिवभक्त उपस्थित होते.
यावेळी छत्रपती शिवरायांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.
किल्ले शिवनेरी वर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत शिवजन्माचा शासकीय सोहळा पार पडत असताना छत्रपति संभाजीराजे गडावर पोहचले. त्याच्यांसोबत त्यांचे अनेक समर्थकही होते
शिवनेरी गडावर उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला.
यावेळी शिवभक्तांनी साहसी खेळ दाखवले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संभाजीराजेंना व्यासपीठावर येण्याची विनंती केली.
मात्र, संभाजीराजे व्यासपीठावर आले नाहीत.
शिवाई मंदिरापर्यंत जाण्यास छत्रपती संभाजीराजेंना मनाई करण्यात आली.
छत्रपती संभाजी राजेंच्या मते शासकीय शिवजंतीसाठी सामान्य शिवप्रेमींना शिवनेरी किल्ल्यावर येऊ दिलं जात नसल्याने संभाजीराजे नाराज