Jejuri Shashan Aplya Dari : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जेजुरीत खंडोबा चरणी लीन
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खंडोबा चरणी लीन झाले आहेत.
Continues below advertisement
shasan aplya dari
Continues below advertisement
1/7
जेजुरीत शासन आपल्यादारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
2/7
या कार्यक्रमाच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री इतिहासात पहील्यांदाच खंडोबा चरणी लीन झाले.
3/7
यावेळी राज्य सरकारकडून 349 कोटींचा विकास आराखडा मंजूर केला आहे.
4/7
त्यापैकी 109 कोटींचा विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.
5/7
तसेच देवसंस्थानच्या माध्यमातून काही निवेदन त्यांना देण्यात आलं.
Continues below advertisement
6/7
यावेळी त्यांनी भंडाऱ्याची उधळण केली.
7/7
खंडोबाचं दर्शन घेऊन ते शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचले.
Published at : 07 Aug 2023 04:27 PM (IST)