In Pics : पुण्यात दुकानांना भीषण आग, 3 दुकाने आगीत जळून खाक
पुण्यातील स्वारगेट परिसरात 3 दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

pune fire
1/8
पुण्यातील स्वारगेट परिसरात दुपारच्या सुमारास 3 दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली.
2/8
या आगीत भंगाराचे दुकान, गादी घर आणि रद्दी डेपो अशी दुकानं आगीत जळून खाक झाली आहेत.
3/8
दुकानात काम सुरू असताना गॅस कटरच्या आगीची ठिणगी पडून दुकानात आग लागली.
4/8
अग्नीशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करीत ही आग विझवण्यात आली.
5/8
या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही
6/8
मात्र तिन्ही दुकाने आगीत जळून खाक झाली आहेत.
7/8
ही आग ठिणगी पडून लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
8/8
बघता बघता या आगीने मोठे रूप धारण केले.
Published at : 26 Jan 2023 09:10 PM (IST)