PHOTO : एसटीचं वेळापत्रक कोलमडलं; पुण्यात प्रवाशांचा रात्रभर खोळंबा
पुणे शिवाजीनगर बसस्थानकावर काल रात्री मोठा गोंधळ निर्माण झाला. दिवाळी सण अवघ्या दोन दिवसांवर असल्याने चाकरमान्यांना त्यांच्या निश्चितस्थळी पोहचण्यासाठी एसटी बस उपलब्ध नसल्याने त्रास सहन करावा लागला.
ST Bus
1/8
पुणे शिवाजीनगर बसस्थानकावर काल रात्री प्रवाशांचा मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
2/8
दिवाळी सण अवघ्या दोन दिवसांवर असल्याने चाकरमान्यांना त्यांच्या निश्चितस्थळी पोहचण्यासाठी एसटी बस उपलब्ध नसल्याने त्रास सहन करावा लागला.
3/8
मंगळवारच्या रात्री पुणे शिवाजीनगर बसस्थानकावर मोठा गोंधळ पाहायला मिळाला.
4/8
दिवाळी निमित्ताने राज्य सरकारचे एसटी बसचे नियोजन कोलमडले असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
5/8
वेळेवर बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसले.
6/8
बस का लेट झाली? काही प्रवासी विचारायला गेले असता स्वारगेट एसटी स्टँड येथील कर्मचाऱ्यांनी त्यांना हाकलून लावलं.
7/8
रेल्वेचं बुकिंग, ट्रॅव्हल्सचं भाडं परवडत नसल्याने अनेकांनी एसटीने घर गाठण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांनाही त्रास सहन करावा लागला.
8/8
स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झाली होती.
Published at : 19 Oct 2022 03:03 PM (IST)