S. Jaishankar : पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी

S Jaishankar : केंद्रीय विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी पुणे बुक फेस्टिवलला हजेरी लावली.यावेळी त्यांनी पुणेकरांसोबत संवाद साधला.

Continues below advertisement

एस.जयशंकर यांना पाहण्यासाठी पुणेकरांची मोठी गर्दी

Continues below advertisement
1/5
पुणे पुस्तक महोत्सव आयोजित "फ्रॉम डिप्लोमसी टू डिस्कोर्स" या विषयावर देशाचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
2/5
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या कार्यक्रमाला मैदानात मोठी गर्दी झाली होती.
3/5
दुपारची वेळ असून सुद्धा मुख्य सभास्थळ जयशंकर यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी पूर्णपणे भरले होते.
4/5
तसेच मैदानावर जयशंकर यांना पाहता यावं तसेच मोबाईल मध्ये त्यांचा फोटो टिपता यावा यासाठी तरुणाईने मोठी गर्दी केली होती.
5/5
पोलिसांकडून याठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कार्यक्रम संपवून निघताना एका तरुणाने एस जय शंकर यांच्याकडे ऑटोग्राफ देण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत स्वतः जयशंकर यांनी थांबून त्या तरुणाच्या वहीवर ऑटोग्राफ दिला.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola