Rohit Pawar Yuva Sangharsh Yatra : रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेत टाळ मृदुंग घेत लहानगेही सहभागी; पाहा फोटो...

रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा सुरू केली आहे.

rohit pawar

1/8
रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा सुरू केली आहे.
2/8
यात्रेची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ असलेल्या श्री क्षेत्र तुळापूर येथून करण्यात आली. आज ही यात्रा सकाळी तळेगाव ढमढेरेमध्ये पोहचली होती.
3/8
युवकासाठी त्यांची ही यात्रा आहे. पुणे ते नागपूर ही यात्रा असणार आहे.
4/8
त्यांच्या यात्रेत तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. रोहित पवारदेखील नागपूरपर्यंत प्रवास करणार आहे.
5/8
मात्र या यात्रेत गावातील नागरिकांचादेखील मोठा समावेश असल्याचं दिसत आहे.
6/8
लगान मुलंदेखील टाळ मृदुंग हाती घेत रोहित पवारांच्या यात्रेत सहभागी झाले आहे.
7/8
या लहाग्यांसोबतही रोहित पवार रमताना दिसत आहे.
8/8
युवसांसोबतच गावकऱ्यांचे प्रश्नदेखील ते समजून घेत आहेत.
Sponsored Links by Taboola