Rohit Pawar Yuva Sangharsha Yatra : व्यायाम अन् गावकऱ्यांची भेट घेत रोहित पवारांनी केली आजच्या यात्रेला सुरुवात; पाहा फोटो...

व्यायाम अन् गावकऱ्यांची भेट घेत रोहित पवारांनी आजच्या यात्रेला सुरुवात केली.

rohit pawar

1/8
आमदार रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेचा चौथा दिवस आहे.
2/8
या यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी रोहित पवारांनी व्यायामाला महत्व दिल्याचं पाहायला मिळालं.
3/8
आज पहाटेच उरळगाव फाटा (शिरूर) येथे व्यायामाने यात्रेला सुरुवात करण्यात आली.
4/8
आज दुपारी नीर्वी येथे या युवा संघर्ष यात्रेचा दुपारचा विसावा असणार आहे.
5/8
ग्रामपंचायत कार्यालय कुरळी येथे यात्रेची समाप्ती होईल.
6/8
सकाळीच या यात्रेत अनेक गावकरी आणि युवकांनी गर्दी केली आहे.
7/8
सोबतच गावातील लहान मुलं आणि महिलांनाचीदेखील रोहित पवार भेट घेत आहे.
8/8
P
Sponsored Links by Taboola