In Pics : सर्वसामान्यांसोबत जेवण, कार्यकर्त्यांशी चर्चा; असं होतं रोहित पवारांचं आत्मक्लेश आंदोलन

महापुरुषांच्या सन्मानासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी आत्मक्लेश आंदोलन केलं आहे.

Continues below advertisement

rohit pawar

Continues below advertisement
1/8
महापुरुषांच्या सन्मानासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी आत्मक्लेश आंदोलन केलं आहे.
2/8
छत्रपती संभाजी महाराजांंच्या समाधी स्थळी वढु बुद्रुक या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन केलं आहे.
3/8
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मेटकरी,सुनील टिंगरे,अशोक पवार,संदीप क्षीरसागर,यशवंत माने हे नेते उपस्थितीत होते.
4/8
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सतत आक्षेपार्ह वक्तव्य केली जात आहे.
5/8
त्याचा निषेध करण्यासाठी आत्मक्लेश आंदोलन केलं आहे.
Continues below advertisement
6/8
या आंदोलनादरम्यान रोहित पवारांनी सर्वसामान्यांबरेबर भोजनाचा आनंद घेतला.
7/8
कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी न करता मौन धरून आत्मक्लेश करण्यात आला.
8/8
यावेळी विविध राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Sponsored Links by Taboola