Ravindra Dhangekar : एकीकडे भाजपच्या मॅराथॉन बैठका तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकरांचा दणक्यात प्रचार
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
16 Feb 2023 10:59 PM (IST)
1
एकीकडे भाजपच्या नेत्यांच्या मॅराथॉन बैठका सुरु आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर दणक्यात प्रचार करत आहे. (Photo-Team V))
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मोशी गेट - भवानी पेठ परिसरातील नागरिकांनी पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
3
यात महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
4
यावेळी धंगेकराच्या कुटुंबीयांनीदेखील पदयात्रेत सहभाग घेतला होता.
5
शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या शहराध्यक्षांनी धंगेकरांच्या विजयाचा विडा उचलला आहे.
6
भाजपला कोणत्याही परिस्थितीत जिंकू न देण्याचा निर्धार केला आहे.
7
त्यामुळे तिन्ही पक्ष जोरात कामाला लागले आहेत.
8
त्याउलट भाजपत नाराजी नाट्य सुरु आहे. याचा फायदा धंगेकरांना होण्याची दाट शक्यता आहे.