Pune News : 268 वर्षांची परंपरा असलेल्या तुळशीबागेतल्या राम मंदिरांत जल्लोषात रामनवमी साजरी
तुळशी बागेतील राम मंदिर येथे राम जन्मोत्सव पार पडला आहे.
ram navami
1/8
तुळशी बागेतील राम मंदिर येथे राम जन्मोत्सव पार पडला.
2/8
प्रतिकात्मक रामाची मुर्ती तयार करून त्या पाळण्यात ठेवण्यात आली.
3/8
फुलांचा वर्षाव आणि प्रभू श्री रामचंद्र की जय म्हणत जन्मोत्सव पार पडला
4/8
12:40 ला हा जन्मोत्सव पार पडला.
5/8
पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली होती.
6/8
एकीकडे प्रभू रामाच्या आयुष्यावर आधारित कीर्तन तर दुसरीकडे पूजा सुरू होती.
7/8
यावेळी रामभक्तांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.
8/8
सगळीकडे राम लल्लांचा जयघोष घुमत होता.
Published at : 30 Mar 2023 03:01 PM (IST)