Raj Thackeray : राज ठाकरेंनी गप्प बसा म्हणत काढलं 'या' धडाकेबाज नेत्याचं व्यंगचित्र

राज ठाकरेंनी काही क्षणांमधे एक व्यंगचित्र चितारलं आणि त्यानंतर ते एकच वाक्य बोललेत गप्प बसा. यानंतर सभागृहात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Raj Thackeray

1/8
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहे. पुण्यातून ते कोकण दौऱ्याची सुरुवात करणार आहे.
2/8
त्यापूर्वी राज ठाकरे यांनी आज पुण्यातील आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाला हजेरी लावली.
3/8
राज ठाकरे यांनी आज पुण्यातील आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाला हजेरी लावली.
4/8
राज ठाकरेंनी एक व्यंगचित्र चितारलं आणि त्यानंतर ते एकच वाक्य बोलले...ते म्हणजे " गप्प बसा.
5/8
सध्या राजकारणात अजित पवार चर्चेत आहेत.
6/8
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार चर्चेत आले.
7/8
या कार्यक्रमात त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना दम दिला होता.
8/8
कार्यकर्त्यांना सुनावलं होतं.
Sponsored Links by Taboola