पुणे : विमाननगर परिसरात 10 सिलेंडरचा स्फोट
पुण्यातील विमान नगरमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली.
pune viman nagar Fire
1/7
पुण्यातील विमान नगर परिसरात आगीची मोठी घटना घडली आहे.
2/7
जवळपास 10 सिलेंडरचा स्फोट झाला होता. आग सध्या नियंत्रणात आली असून कुलिंगचं काम सुरु आहे.
3/7
बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत बेकायदेशीर रित्या सिलेंडरचा साठा करण्यात आला होता.
4/7
एकूण 100 सिलेंडरचा बेकादेशीर साठा करण्यात आला होता.
5/7
100 पैकी 10 सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
6/7
सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही
7/7
अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग नियंत्रणात आणली आहे. सध्या कुलिंगचे काम सुरू आहे.
Published at : 27 Dec 2023 04:40 PM (IST)