Pune Traffic: पुण्यात अनेक ठिकाणी भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांब रांगा.., PHOTO
Pune Traffic: पुण्यात अनेक ठिकाणी भीषण वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
Pune Traffic
1/5
पुण्यात अनेक ठिकाणी भीषण वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
2/5
शिवणे ते शिंदे पूल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
3/5
आज (13 ऑगस्ट) सकाळी वाहतूक पोलीस कर्मचारी नसल्याने वाहतुकीच नियोजन कोलमडल्याचे दिसून येत आहे.
4/5
सकाळची वेळ असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.
5/5
नांदेड सिटी रस्त्यावरून शिवणे रस्त्यावर जोडणाऱ्या रस्त्यांमूळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे.
Published at : 13 Aug 2025 10:00 AM (IST)