In Pics : ठाकरे आणि शिंदेंच्या घरी लगीनघाई, लग्नपत्रिकेची चर्चा

जुन्नरमध्ये विशाल शिंंदे आणि अनुराधा ठाकरे यांचा विवाह सोहळा पार पाडणार आहे.

Pune Shinde-Thakre Marriage

1/8
जुन्नरमध्ये विशाल शिंंदे आणि अनुराधा ठाकरे यांचा विवाह सोहळा पार पाडणार आहे.
2/8
राज्याच्या राजकीय वादात त्यांची ही लग्नपत्रिका पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू येत आहे.
3/8
8 ऑक्टोबरला हा विवाह पार पडणार आहे.
4/8
या विवाहाची त्यांच्या घरात जोरदार तयारी सुरु आहे.
5/8
घरात लग्नाची लगबग बघायला मिळते आहे.
6/8
एकीकडे शिंदे-ठाकरेंमध्ये फटकेबाजी सुरु आहे तर दुसरीकडे सोयरीक जुळली आहे.
7/8
त्यांच्या लग्नाची पत्रिका भाव खाऊन जात आहे.
8/8
आमची जशी सोयरीक झाली तशीच राज्यासाठी खऱ्या शिंदे-ठाकरेंची सोयरीक व्हावी अशी इच्छा कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.
Sponsored Links by Taboola