Pune Rain Updates : पुण्यात काही ठिकाणी गारांचा पाऊस; पुढील तीन तास मुसळधार पावसाची शक्यता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Apr 2023 04:45 PM (IST)
1
पुण्यातील अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कोथरुड, धनकवडी, सहकार नगर, कात्रज परिसरात गारांचा पाऊस पडत आहे.
3
आज आणि उद्या पुणे शहरात हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला होता.
4
पुणे वेधशाळेकडून शहरात जोरदार पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला होता.
5
दुपारच्या सुमारास आज पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली.
6
हवामान खात्याच्या अंदाजानुसार विजांच्या क़डकडाटासह तीन तास पाऊस पडण्याची शक्यता आहे.
7
पुण्यासह नाशिक, अहमदनगर आणि साताऱ्यात देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे.
8
सकाळी ऊन, रात्री गारठा आणि संध्याकाळी पाऊस पडत असल्याने अनेकांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे.