Pune Rain Update : पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात; पुणेकरांची ताराबंळ उडाली

पुणे शहरामध्ये अचानकपणे पावसाला सुरुवात झाली आहे.

rain

1/8
पुणे शहरामध्ये अचानकपणे पावसाला सुरुवात झाली आहे.
2/8
पुण्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.
3/8
पुणे शहरातील मध्यवर्ती भागात तुरळक पाऊस सुरु झाला आहे तर काही परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे.
4/8
नवी पेठ, गरवारे महाविद्यालय, कोथरूड, दांडेकर पूल, धानोरी, सदाशिव पेठ, टिळक रोड भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.
5/8
तर डेक्कन, घोले रोड परिसरात विजांच्या कडकडटासह पाऊस सुरु झाला आहे.
6/8
अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
7/8
अनेक परिसरात नागरिक होळी पेटवण्याच्या तयारीत होते.
8/8
मात्र अचानक आलेल्या पावसामुळे होळीचा उत्साह पाण्यात गेला आहे.
Sponsored Links by Taboola