Pune rain : कुठे पाणी साचलं तर कुठे झाडं पडली; धो-धो पावसाने पुण्यात उडवली दाणादाण
शिवानी पांढरे
Updated at:
30 Sep 2022 09:09 PM (IST)
1
पुण्यात मुसळधार पावासाने हजेरी लावली आहे. मागील दीड तासापासून संततधार पाऊस सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
3
पावसाने शहरात वाहतूक कोंडी झाली आहे.
4
अचानक मुसळधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी झाडपडीच्या घडना देखील घडल्या आहे.
5
त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
6
अनेक रस्ते बंद करण्यात आले होते.
7
तासाभराच्या पावसाने दाणादाण उडाली होती.
8
शिवाजी नगर, संगमवाडी, येरवडा, जंगली महाराज, रस्ता, टिळक रस्ता, आपटे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
9
बीएमसीसीच्या रस्त्यावरील हे दृष्य आहे.